MAHATRANSCO Recruitment 2023 – 683 तंत्रज्ञ पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा :-


MAHATRANSCO Technician Online Form 2023 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) ने वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ I, आणि इतर रिक्त पदांच्या एकूण ६८३ जागा भरण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


Maharashtra State Electricity Transmission Company Limited  (MAHATRANSCO)
 



विविध पदांच्या एकूण 683 जागा ( Vacancy Details):-

Vacancy Details
Technician
Post NameTotal
Senior Technician124
Technician I200
Technician II314


Important Dates

  • Starting Date for Apply Online & Payment of Fee : 20-11-2023
  • Last Date for Apply Online & Payment of Fee: 10-12-2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Age Limit as on 01-12-2023)

  • Minimum Age Limit: 18 Years
  • Maximum Age Limit: 38 Years
  • Age relaxation is applicable as per rules.


शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (Qualification and Experience)  : 

विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


जाहिरात पाहा    link





2 comments: